[मसुदा – अंतिम शब्दरचना समिती / कायदेशीर सल्लागाराकडून मंजूर करणे आवश्यक] माझी वैयक्तिक माहिती (आधार क्रमांकासह, दिला असल्यास) KDGB सभासद नोंदणी व पडताळणीसाठी वापरण्यास माझी संमती आहे. मी ही संमती केव्हाही मागे घेऊ शकतो / शकते.